पुष्प नवे, गंध नवा
पुष्प नवे , गंध नवा
शब्द नवे, बंध नवा
गाठ रेशमाची, जोड ती मनाची
वेड ते नवेची, ओढ हि कुणाची
जोडी तुझी अन माझी
जणू सात जन्मांची
भेट तुझी अन माझी
गोड या क्षणांची
कवी: आत्माराम नाईक
© QualiGeeks (OPC) Pvt. Ltd
पुष्प नवे , गंध नवा
शब्द नवे, बंध नवा
गाठ रेशमाची, जोड ती मनाची
वेड ते नवेची, ओढ हि कुणाची
जोडी तुझी अन माझी
जणू सात जन्मांची
भेट तुझी अन माझी
गोड या क्षणांची